Interesting Agricultural Facts!
झाडांच्या मादी कळ्या अश्याप्रकारे गळून पडायला पाण्याचा ताण, अन्नद्रव्ये कमतरता,कीड,रोग आणि वातावरणातील बदल इत्यादी कारणे कारणीभूत असली तरी सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवस्थित परागीभवन (पोलन) न होणे आहे.
मधमाशी जवळपास सर्वच पिकांच्या परागीभवन मध्ये मदत करत असली तरी खालील भाजीपाला पिकांमध्ये तिची गरज जास्त प्रमाणात असते.... Read more
संकरिकरण ( Hybridization)
"पिकात इच्छित गुणधर्म एकत्र आणण्यासाठी दोन वेगवेगळ्या जनूकविधा असलेल्या रोपांचा संकर करणे म्हणजे संकरिकरण(Hybridization)."
यातील इच्छित या शब्दासाठी रोपपैदासकार दिवस रात्र एक करत असतात. कारण असे कधीच होत नाही की घेतल्या वेगवेगळ्या जाती आणि केला संकर(Cross) की झालं संकरीत वाण (Hybrid).... Read more
Read more about FarmSetu Technologies' resolute journey, which saw us starting up in Dec '21 to launching the first version of the SetuFarm app in Apr '22.
SetuFarm is the first product to be launched in our full-stack agrifood supply chain management platform. This platform will provide an end-to-end digital solution for the agrifood supply chain with tools for on-farm crop management, digital marketplace, supply chain management and embedded agri-fintech services. Read more