भारतातील पहिली भरडधान्य शेती डिजिटल कार्यशाळा

विषय तज्ञ:

महेश लोंढे, संचालक - ॲग्रोझी ऑरगॅनिक्स प्रा. लि.
डॉ अंकुश चोरमुले, मुख्य कार्यकारी अधिकारी, गन्ना मास्टर

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore
थोडक्यात माहिती

भरडधान्य म्हणजेच मिलेट्स हा एकेकाळी आपल्या अन्नाचा मुख्य स्रोत होता. बदलत्या जीवनमानानुसार हा घटक अन्नातून दूर होत चालला आहे. भारत सरकारच्या प्रयत्नातून संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय श्रीधान्य (भरड धान्य वर्ष) म्हणून साजरे केले जात आहे. भरडधान्ये आता श्रीअन्न म्हणून ओळखली जाणार  आहेत. भारताच्या भरडधान्य क्षेत्राला जागतिक पातळीवर पोहचविणार श्री महेश लोंढे हे स्वतः कृषिपदवीधर आणि उद्योजक आहेत. भरडधान्य लागवडीपासून ते व्यावसायिक संधी यांमधील सर्व विषयांवर मराठीमधील पहिला डिजिटल कोर्स बनवला आहे. भरडधान्य खाणारे आणि शेती करणारे या दोघांसाठी हा डिजिटल कोर्स महत्वपूर्ण आहे.

भरडधान्य शेती डिजिटल कार्यशाळेत तुम्हाला काय मिळेल?

१. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे महत्व
२. विविध भरडधान्ये ओळख, महत्व, वापर, लागवड प्रदेश आणि प्रक्रियायुक्त पदार्थ
३. समाविष्ट भरडधान्ये: ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, भगर, सावा, वरई, सामा आणि कोद्रा
४. भरडधान्याचे आरोग्यासाठी महत्व आणि फायदे
५. भरडधान्यासाठी अनुकूल हवामान आणि जमीन
६. भरडधान्याच्या विविध जाती आणि उपलब्धता
७. भरडधान्य लागवडीच्या विविध पद्धती
८. खत, कीड-रोग, पाणी आणि तण व्यवस्थापन
९. काढणी व्यवस्थापन
१०. भरडधान्यातील व्यावसायिक संधी

भारतातील पहिली भरडधान्य शेती डिजिटल कार्यशाळा कशी पहावी?

१. साईट वरून भरडधान्य शेती डिजिटल कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:

सदर कोर्समध्ये उल्लेख केलेल्या सर्व सूचना, शिफारशी आणि सल्ले पूर्णपणे संबंधित विषयतज्ञाद्वारे दिले जातात. फार्मसेतू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. त्यांच्या अचूकता, परिणामकारकता किंवा त्यांच्या गुणवत्तेची खात्री देत नाही किंवा त्यांच्या मताशी सहमत असेलच असे नाही.

भारतातील पहिली भरडधान्य शेती डिजिटल कार्यशाळा

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore