भारतातील पहिला सोयाबीन पीक डिजिटल कार्यशाळा

विषय तज्ञ:

डॉ. अनंत इंगळे - कृषि वनस्पती शास्त्र विषयात एम.एससी. आणि पीएच. डी.

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore
थोडक्यात माहिती

आज महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे नगदी पिक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. सोयाबीन पिकाच्या वाण निवडीपासून ते बीजोत्पादनापर्यंतची सर्व माहिती डिजिटल कोर्सच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.

विषयतज्ञ डॉ. अनंत इंगळे यांनी अनुवंश शास्त्र आणि रोप पैदास (कृषि वनस्पती शास्त्र) विषयात एम.एससी. आणि पीएच. डी. केलेली असून, गेल्या अनेक वर्षापासून सोयाबीन आणि इतर पिकांमध्ये संशोधन व विस्ताराचे काम करत आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्गाला वेळोवेळी उत्पादवाढीसाठी मार्गदर्शन  व समस्यांचे निराकरण करण्याचे काम करतात.

सोयाबीन पीक डिजिटल कोर्समध्ये काय मिळेल?

१. पिकाचा आढावा
२. आहारातील वापर
३. कमी उत्पादकतेची कारणे
४. हंगाम, हवामान आणि जमीन
५. पूर्वमशागत : अवजारे आणि पद्धती
६. बियाणे निवड आणि लागवड पद्धती
७. विविध वाण आणि वैशिष्ट्ये
८. खत व्यवस्थापन
९. अन्नद्रव्य कमतरता
१०. तण व्यवस्थापन
११. कीड आणि रोग व्यवस्थापन
१२. पाणी व्यवस्थापन
१३. आंतरपिके
१४. आपत्कालीन काळातील व्यवस्थापन
१५. काढणी व्यवस्थापन व साठवणूक
१६. खर्च आणि उत्पादन
१७. गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन
१८. सोयाबीन पीक सारांश

भारतातील पहिली सोयाबीन पीक डिजिटल कार्यशाळा कशी पहावी?

१. साईट वरून सोयाबीन पीक डिजिटल कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा:

सदर कोर्समध्ये उल्लेख केलेल्या सर्व सूचना, शिफारशी आणि सल्ले पूर्णपणे संबंधित विषयतज्ञाद्वारे दिले जातात. फार्मसेतू टेक्नॉलॉजीज प्रा. लि. त्यांच्या अचूकता, परिणामकारकता किंवा त्यांच्या गुणवत्तेची खात्री देत नाही किंवा त्यांच्या मताशी सहमत असेलच असे नाही.

भारतातील पहिला सोयाबीन पीक डिजिटल कार्यशाळा

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore

किंमत-

₹499
Setu Farm App on google play storeappstore