१. अद्ययावत मोबाईल ॲप द्वारे नवीनतम कृषी-विशिष्ट ज्ञान व तांत्रिक माहिती
२. हवामान: आपल्या प्लॉटच्या लोकेशननुसार हवामानाचा पुढील सात दिवसांचा अंदाज.
३. परिपूर्ण अभ्यासक्रम: जमिनीच्या मशागतीपासून ते उच्च उत्पादनापर्यंतचा ऊस शेतीचा शास्रोक्त पद्धतीने आणि व्यावाहारिक भाषेमधील प्रात्यक्षिक कोर्सेस.
४. सल्ला, माहिती आणि समस्या निराकरण: ऊस शेतीममध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या यावर गन्ना मास्टरच्या अनुभवी तज्ञांकडून ऑडिओ, विडिओ व लेखी स्वरूपात सल्ला व मार्गदर्शन.
५. आढावा आणि नोंदी: संपूर्ण शेताचा पिकानुसार आढावा, प्लॉटचे जिओटॅगिंग, लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या वाढीची प्रगती, अडचणी आणि निरीक्षणे यांच्या नोंदी करणे शक्य. (उदाहरणार्थ: लागवड, आंतरमशागत, पीक संरक्षण, खतांचा वापर इ.)
६. अर्थिक लेखाजोखा: उत्पादन खर्च आणि उत्पन्नाची माहिती सोबत पिकाचा नफा आणि तोटा यांचा आढावा.
७. कृषीरसायन साक्षरता: ऊस पिकासाठी लागणारी योग्य खते व औषधे यांची परिपूर्ण डिजिटल माहिती आणि उपलब्धता.
८. रोपांची ट्रेसेबिलीटी: ऊस रोपांसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची QR कोड स्वरुपात डिजिटल ट्रेसेबिलीटी.
१. साईट वरून स्मार्ट ऊस शेती कार्यशाळेचे ऑनलाईन पॅकेज खरेदी करा.
२. चेकआउट करते वेळी आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नमूद करा.
३. आपल्या देयकाची पुष्टी झाल्यावर आपल्या मोबाईल वर एसएमएस द्वारे आपले लॉग-इन व पासवर्ड दिले जातील.
४. आमच्याकडून फोने द्वारे आपणांस लॉग-इन करण्यास साहाय्य केले जाईल.
५. खाली दिलेल्या लिंक्सच्या सहाय्याने सेतूफार्म ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा: